शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

बांदा येथे दारुच्या नशेत बांबूने मारहाण; युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 4:47 PM

बांदा-निमजगा येथे दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून बांबूने मारहाण केल्याप्रकरणी गुरुप्रसाद गडेकर (३२) हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरुप्रसाद यांच्या पत्नी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी शिवाजी नाईक (३५) व सागर नाईक (२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देबांदा येथे दारुच्या नशेत बांबूने मारहाण; युवक गंभीरसंशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार

बांदा : बांदा-निमजगा येथे दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून बांबूने मारहाण केल्याप्रकरणी गुरुप्रसाद गडेकर (३२) हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरुप्रसाद यांच्या पत्नी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी शिवाजी नाईक (३५) व सागर नाईक (२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले.याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गडेकर हे शिवाजी नाईक व अन्य मित्रांसह निमजगा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीच्या जागेत जेवणाची पार्टी करीत होते. त्यावेळी दारुच्या नशेत जेवणाना बोलण्यातून शिवाजी व गुरुप्रसाद यांच्यात भांडण झाले.त्यावेळी शिवाजी याचा भाऊ सागर हा घटनास्थळी होता. त्या दोघांनी मिळून आपल्या पतीला बांबूच्या सहाय्याने डोक्यावर, छातीवर व पायावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग