शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

संसाररुपी रथाची परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ सहाय्यभूत : देवव्रत वासकर महाराज

By admin | Updated: April 25, 2017 18:03 IST

शिरवल येथे आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण शुभारंभ

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २५ : सुख-दु:खाच चक्र अव्याहतपणे सुरुच असत. सुख वृध्दींगत होण्यासाठी आणि दु:खाचा भार हलका होण्यासाठी ज्ञानेश्वरीचे पारायण जीवनात उपयुक्त आहे. संसाररुपी रथाच्या परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथराजाच पारायण निश्चित सहय्यभूत ठरते असा विश्वास गुरुवर्य ह. भ. प. देवव्रत वासकर महाराज यांनी शिरवल ता. कणकवली येथे आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण शुभारंभ प्रसंगी केले.श्री विठ्ठल - रखुमाई मंदिर शिरवल येथे विठ्ठल रखुमाई ट्रस्टच्या वतीने आयोजित सामुदायिक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व मंदिराचा दुसरा वर्धापन सोहळ्याचे शुभप्रसंगी वासकर महाराज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, ह. भ. प. काशिनाथ महाराज फोकमारे (शेगाव) निमंत्रक ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर, प्रभाकर करंबळेकर, पांडुरंग सावंत, रुपेश सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीस अभिषेक, कलश पूजन व भजनाच्या पंचपदीने कार्यक्रमास सुरुवात झाली. २ मे २0१७ रोजी पर्यंत या निमित्त मंदिरात सकाळी ५.३0 वाजता काकड आरती, ८ ते १२ व दुपारी ३ ते५ ग्रंथवाचन, रात्रौ ८ ते १0 किर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी आर. के. जोशी, मिलिंद बांदिवडेकर यांचेही समयोचित भाषणे यावेळी झाली.