शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबरला लागली लॉटरी!

By admin | Updated: May 11, 2015 23:10 IST

छोट्या पडद्यावर ‘कॉमेडी शो’मधून रसिकांना हसवणाऱ्या अभिनेता दिगंबर नाईकला लॉटरी लागलेय. दोन लहान मुलांच्या आयुष्यात लॉटरीच्या तिकिटाचे

कणकवली : वागदेवासीयांनी इशारा दिल्याप्रमाणे सोमवारची महामार्ग चौपदरीकरणाची मोजणी रोखली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारत प्रांताधिकाऱ्यांनी स्वत: येऊन आमच्या प्रश्नांना लेखी उत्तरे द्यावीत, मगच मोजणी करता येईल, असे ठणकावले. ८ मे रोजी वागदेवासीयांनी महामार्ग चौपदरीकरणाचे सीमांकन झाल्यानंतर मोजणीप्रक्रियेला विरोध प्रगट केला होता. जबाबदार अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या आक्षेपांचे लेखी समाधान केल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी महामार्ग प्राधिकरण सहायक अभियंता प्रकाश चव्हाण, भूमापक एस. एस. बोवलेकर मोजणीसाठी वागदेत उपस्थित झाले. त्यांना ग्रामस्थांनी मोजणीसाठी विरोध केला. सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले आणि अधिकाऱ्यांना तेथे आणण्यात आले. यावेळी सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडिगावकर, आदी उपस्थित होते.शर्ट काढून भिरकावलाचौपदरीकरणासंदर्भात वागदेवासीयांनी आक्षेप नोंदवले होते व प्रांताधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन करावे अशी मागणी केली होती. तरीही प्रांताधिकारी सोमवारी मुंबईला असल्याचे समजताच वागदे ग्रामस्थ तुषार मिठबांवकर यांनी शर्ट काढून अधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला. नडगिवेतही मोजणी रोखलीमहामार्ग चौपदरीकरणासंदर्भात कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील ग्रामस्थांनी सोमवारी जमीन मोजणी रोखली. आपल्याला मोजणीसंदर्भात तसेच मोबदल्याबाबत योग्य ती माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.