शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती दालनात धक्काबुक्की, कुडाळ पंचायत समितीमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:42 IST

panchayat samiti, kudal, shindhudurgnews कुडाळ पंचायत समिती सभापतींच्या दालनात तालुक्यातील एका गावातील एका ठेकेदाराने तक्रारदाराला बोलावून घेत त्याला धक्काबुक्की करीत धमकी दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल पंचायत समिती प्रशासनाने घेत या घटनेची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्दे सभापती दालनात धक्काबुक्की, कुडाळ पंचायत समितीमधील प्रकारएका ठेकेदाराने तक्रारदाराला धमकावले

कुडाळ : कुडाळपंचायत समिती सभापतींच्या दालनात तालुक्यातील एका गावातील एका ठेकेदाराने तक्रारदाराला बोलावून घेत त्याला धक्काबुक्की करीत धमकी दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल पंचायत समिती प्रशासनाने घेत या घटनेची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे.याबाबत कुडाळ पंचायत समिती येथे होत असलेल्या चर्चेतून माहिती मिळाली की, तालुक्यातील एका गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरू आहे. हे काम शिवसेनेत अलीकडे कार्यरत असलेल्या एका ठेकेदाराने घेतले. या कामाबाबत गावातील एकाने तक्रार केली. त्यामुळे कामाचे बिल रखडले.

परिणामी ठेकेदार हवालदिल झाला. बिल मिळत नसल्याने संबंधित विभागाकडे त्याने विचारणा केली. त्यामुळे याबाबत तक्रार असल्याने बिल काढता येणार नाही, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या ठेकेदाराने ही बाब सभापतींच्या कानावर घातली. त्यानंतर संबंधित गावातील ग्रामसेवक आणि संबंधित तक्रारदार यांना पंचायत समितीत बोलविण्यात आले होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ