शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नौदल दिन: युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रात प्रात्यक्षिकांचे आयोजन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 28, 2023 15:41 IST

सिंधुदुर्ग : भारतीय नौदल  युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सिंधुदुर्ग : भारतीय नौदल  युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व्या नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून ०४ डिसेंबर २०२३ रोजी तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे  प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.  

नौदलाची युद्धनौका २७ नोव्हेंबर २०२३ ते ०३ डिसेंबर २०२३ दरम्यान तालीम देखील करतील यामध्ये किनार्‍याजवळील मार्गांचा समावेश असणार असल्याचे नौदलाचे संपर्क अधिकारी  कमांडर अभिषेक कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.या संदर्भात  कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी २७ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सर्व मासेमारी जहाजे, ​​फेरी बोटी आणि जलक्रीडा चालकांना प्रात्यक्षिक क्षेत्रापासून दूर ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. नौदलाची युद्धनौका पूर्वाभ्यास सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर  समुद्रामध्ये नांगर टाकून स्थानापन्न होतील.परिणामी, तटीय सुरक्षा पोलिसांनी सर्व मासेमारी जहाजे,फेरीबोटी आणि जलक्रीडा चालकांना किमान ०५ केबल्स  अंतरावर नौदलाच्या  युद्धनौकेपासून दूर ठेवावे. सहाय्यक मत्स्य आयुक्त, सिंधुदुर्ग आणि बंदर निरीक्षक, (मालवण) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी देखील  स्थानिक मच्छिमार, वॉटर स्पोर्ट ऑपरेटर आणि फेरी चालकांमध्ये वरील ठिकाणे स्वच्छ  ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदल