शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 16:00 IST

मालवण शहरातील गवंडीवाडा येथील एका नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस उर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (५९, रा. गवंडीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू मालवण-गवंडीवाडा येथील घटना

मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील एका नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस उर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (५९, रा. गवंडीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.गवंडीवाडा येथील फ्रान्सीस इस्तूबूर हे गेली अनेक वर्षे नारळ काढण्याचे काम करीत होते. सोमवारी दुपारी ते गवंडीवाडा येथील गिरप यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर नारळ काढण्यास चढले होते. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने ते खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. अधिक तपास विलास टेंबुलकर हे करीत आहेत. फ्रान्सीस यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग