शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 13, 2022 13:03 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर गड नदीकिनारी वागदे येथे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांनी दहा लाख रुपयांची रोख स्वरूपात आर्थिक मदत आज, मंगळवारी केली. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी प्रशांत सावंत यांची पत्नी सुचिता सावंत व मुलगा प्रथमेश सावंत यांचेकडे ही रोख रक्कम देण्यात आली. या आर्थिक मदतीबद्दल सावंत यांची पत्नी सुचिता सावंत व मुलगा प्रथमेश यांनी आमदार राणे यांचे आभार मानले.मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या ताब्यातील क्रूजर गाडीला ट्रेलरने धडक देऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रशांत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले होते. त्यानुसार दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आज देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश परब, वकील प्रसन्ना सावंत, नरडवे उपसरपंच सुरेश ढवळ आदी उपस्थित होते.दि.२६ ऑगस्ट रोजी गडनदी नजीक वागदे येथे भीषण अपघात झाला होता. ट्रेलरने सावंत यांच्या ताब्यातील क्रुझरला धडक दिली होती. त्यानंतर महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. आंदोलनही झाले होते. त्यानंतर दुसरी लेन तातडीने सुरू करण्यात आली. मात्र या अपघातात नाहक बळी गेलेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीने आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात