शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! बैलांच्या झुंजीत 'बाबू' बैलाचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 00:07 IST

मालवण तालुक्यातील तळगाव येथे बैल झुंजीचे आयोजन करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बैलांच्या झुंजीत एक बैल मृत्युमुखी पावला ही दुर्दैवी घटना आहे. बैलाची झुंज भरवण्याऱ्या आयोजक व स्पर्धकांवर पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. असे कृत्य पुन्हा घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे सांगितले.

मालवण तालुक्यातील तळगाव येथे बैल झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जुन नावाच्या बैलाकडून बाबू नावाच्या बैलाशी झुंज लावण्यात आली होती. मात्र बाबू नावाचा बैलाचा जायबंदी झाल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. 'बाबू' बैलाचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेविरोधात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर युवा फोरम संघटना, प्राणिमित्र संघटनांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली. यावेळी तातडीने पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलत बैल झुंजी भरवणाऱ्या आयोजक व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.