शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

corona virus : चाकरमान्यांची गर्दी, खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:47 IST

मुंबईकर चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला काही दिवस अगोदरच गावी येत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची गर्दी वाढली होती.

ठळक मुद्देमुंबईकर चाकरमान्यांची गर्दी, खारेपाटण तपासणी नाका : वाहनांच्या लांबच लांब रांगाआरोग्य कर्मचाऱ्यांसह पथकाची अविरत सेवा

खारेपाटण : काही दिवसांवर येऊन ठेपलेला गौरी-गणपती सण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत असलेले कडक निर्णय यामुळे मुंबईकर चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला काही दिवस अगोदरच गावी येत आहेत. त्यामुळे खारेपाटण तपासणी नाक्यावर पुन्हा एकदा वाहनांची व चाकरमान्यांची गर्दी वाढली होती.सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाका म्हणजेच खारेपाटण तपासणी नाक्यावर रविवारी सकाळपासूनच मुंबईवरून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढू लागली. यामुळे येथे कार्यरत असलेल्या महसूल नोंदणी पथकासमोर मुंबईकर चाकरमान्यांची नोंदणी करण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. येथे लहान-मोठी खासगी वाहने एका बाजूला रांगेत उभी करून ठेवण्यात आली होती.खारेपाटण तपासणी नाका येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस नाईक संजय चव्हाण, पोलीस शिपाई राजाराम पाटील, अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, चौधरी, वाहतूक पोलीस शिपाई गायतोंडे, पोलीस हवालदार तारी, खारेपाटण पोलीस हवालदार अनमोल रावराणे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस शिपाई सुयोग पोकळे आदी पोलीस यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या