शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सिंधुदुर्गचे लाॅकडाऊन शिथील होणार; मात्र सीमाबंदी कायम राहणार, पालकमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:32 IST

सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जातील मात्र सीमाबंदी कायम राहाणार असल्याचे सिंधुदुर्गचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत संकेत दिले आहेत.

सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जातील मात्र सीमाबंदी कायम राहाणार असल्याचे सिंधुदुर्गचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत संकेत दिले आहेत. ते आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले त्यानी शनिवारी सायंकाळी सावंतवाडीच्या बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी  पोलीस उपाधीक्षक शिवाजी मुळीक, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शब्बीर मणियार, नगरसेवक बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असले तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  लॉकडाऊन 14 नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबाबत प्रशासनासोबत चर्चा करत आहोत ही चर्चा अंतिम टप्प्यात असून जसे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तसेच लॉकडाऊन दोन टप्याटप्याने कसे शिथील करावे हे ठरवण्यात येणार आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा हा कोरोनामुक्त आहे.विद्यापीठ परीक्षाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र कोणतीही आणीबाणी आली तरी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा होणार आहे. याबाबत समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल ही लवकरच येईल त्यानंतर प्रत्यक्षात लाॅकडाऊन कधी उठेल त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची याची तारीख ठरवण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस