शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:40 IST

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

ठळक मुद्दे खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

खारेपाटण : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.खारेपाटण बाजारपेठेत दर शनिवार हा आठवडा बाजाराचा दिवस असूनही खारेपाटण ग्रामपंचायतीने आठवडा बाजार बंद करून या दिवशी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला येथील व्यापारी असोसिएशननेही पाठींबा दिला.

मंगळवारी अचानक बाजारपेठेत वाढलेली गर्दी ही खारेपाटण शहराला लागून असणारी व खारेपाटण बाजारपेठेवर पूर्णत: अवलंबून असणाऱ्या आजुबाजूच्या गावातील नागरिकांची सामान खरेदीसाठी झाली होती.यावेळी बऱ्याच किराणा दुकानांसमोर गर्दी झालेली दिसून येत होती. तर विशेषत: बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या बॅँकेच्या बाहेर सुमारे १०० हून अधिक ग्राहक होते. तेथे कुठल्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आले नव्हते. या पाठोपाठ स्टेट बॅँक आॅफ इंडिया व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतसुद्धा ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.गर्दीवर नियंत्रण ठेवावेखारेपाटण बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ पहायला मिळाली. यामध्ये विना मास्क लावलेले नागरिकही फिरताना आढळले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग