शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:49 IST

सिंधुदुर्गात आज नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमुळे  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर

सिंधुदुर्गसिंधुदुर्गात आज नवीन ७ कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमुळे  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कुडाळ तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यात २,आणि वैभववाडी तालुक्यात एक असे पाच पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.तर सकाळी दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते.  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे. जिल्ह्याला आज दूसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा दुपारी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग