शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:42 IST

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणारजिल्ह्याच्या सीमा झाल्या खुल्या  : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.व्हिडोओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे जिल्ह्याच्या सीमेवर दक्षतेचा उपाय म्हणून फक्त थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक माहिती नोंदवून घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.नागरिकांमधून समाधानराज्यात मंगळवार पासून ई-पास प्रणाली बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा, राज्यअंतर्गत वाहतूक, प्रवास ही खुला केला आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा निर्णय घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्हांतर्गत सीमा सील करण्यात आल्या होत्या. साधारणपणे मार्चपासून सीमा सील होत्या. तब्बल सहा महिन्यांनंतर जिल्ह्याच्या सीमा खुल्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी