शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus sindudurg : नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:12 IST

CoronaVirus collector sindhudurg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८४ कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या.

ठळक मुद्देनागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काळजी घ्यावी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८४ कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. सुपर स्पेडर्सच्या बाबतीतही संपर्कातील व्यक्तींचा जलदगतीने शोध घेऊन त्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी.गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी मास्क व सुरक्षित अंतराची अंमलबजावणी कडक करण्यात यावी. ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घेण्यात यावी. कंटेनमेंट झोनमधील सर्व्हिलन्स वाढवावा. सर्व प्रांताधिकारी यांनी गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे यांसारख्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावाजिल्ह्यात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवावी व ती कार्यान्वित करण्यात यावीत. खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविषयी खासगी रुग्णालयांशी चर्चा करून त्याचे नियोजन करावे. रुग्णालयातील बिलांची तपासणी करणारे पथक पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी. संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेण्यात यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग