शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - पालकमंत्र्यांच्या परिक्षेत पोलीस यंत्रणा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:08 IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या परिक्षेत पोलीस यंत्रणा पासवैभववाडी तपासणी नाका : उदय सामंत यांनी स्वत: केली तपासणी

सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.वैभववाडी पोलीस तपासणी नाक्यावर उदय सामंत यांनी त्यांच्या अंगरक्षकास साध्या गाडीतून पुढे पाठवले व स्वत: मागे थांबले. अंगरक्षकाला पोलिसांची मुद्दामहून जाणारच असे सांगण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्या प्रमाणे हा अंगरक्षक साध्या गाडीने चेकपोस्टवर पोहोचला. त्यास नियमाप्रमाणे पोलिसांनी थांबलले व त्याची तपासणी केली.

त्यानंतर त्यास आपण जिल्ह्यात पुढे जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर त्या अंगरक्षकाने आपण जाणारच असे सांगितले तरी पोलिसांनी कोणतेही दडपण न घेता त्यास पुढे जाण्यास परवानगी नाकारले. यानंतर स्वत: पालकमंत्री सामंत या ठिकाणी आले व पोलीस करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. पोलीस व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. अशाच प्रकारे यंत्रणांनी काम करावे असे त्यांनी सांगितले.कायद्याची कडक अंमलबजावणी करणारपालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना विषयी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. तरी नागरिकांनीही सध्याच्या परिस्थितीमध्ये घरा बाहेर न पडता सहकार्य करावे अन्यथा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत