शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

corona virus : आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:46 IST

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना व त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .

ठळक मुद्देआमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात !१५ वर्षाच्या मुलीलाही कोव्हीड सेंटरमधून डिस्चार्ज

सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना व त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .शिवसेना आमदार वैभव नाईक यांना २० जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यापाठोपाठ त्यांची मुलगी, चुलत भाऊ, आणि खाजगी स्वीय सहायक यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते .या सर्वांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार सुरू होते त्यांची तब्बेत असल्याचे पाहून आमदार वैभव नाईक व त्याच्या मुलीला सोमवारी ८ दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आले .दरम्यान जिल्हा रुग्णालयामधील सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी यांनी चांगल्याप्रकारे उपचार केले आपण आमदार असलो तरी इतर रूग्णांचीही तेवढीच काळजी डॉक्टर घेत असल्याचे सांगून जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत आमदार वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग