शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : शासकीय चाचणी पॉझिटिव्ह, खासगी निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:36 IST

कणकवली तालुक्यातील एका गावात एकाच व्यक्तीचे कोविड-१९ अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अहवालांबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ठळक मुद्देशासकीय चाचणी पॉझिटिव्ह, खासगी निगेटिव्हएकाच व्यक्तीचे दोन अहवाल : संभ्रमावस्था, अनेक प्रश्नचिन्हे

तळेरे : कणकवली तालुक्यातील एका गावात एकाच व्यक्तीचे कोविड-१९ अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अहवालांबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.तालुक्यातील एका गावातील व्यक्तीला नोकरीवर हजर व्हायचे असल्याने त्यांनी फक्त खबरदारी म्हणून शासकीय कोविड-१९ चाचणी करून घेतली. दरम्यान, त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

शासकीय चाचणी पॉझिटिव्ह आली. कोणतीही लक्षणे नसताना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी खासगी चाचणी केली. खासगी केलेली चाचणी त्यांची निगेटिव्ह आली. फक्त एका दिवसाने केलेली चाचणी निगेटिव्ह आली.विश्वास कोणावर ठेवायचा ?एकाच व्यक्तिच्या शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात केलेल्या चाचणीत अशाप्रकारची तफावत येत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशाप्रकारचे अहवाल चुकीचे येत असतील आणि त्यामुळे कुटुंबाला मन:स्ताप होत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग