शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : देवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:59 IST

मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदेवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळीजिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार

मालवण : मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना तपासणी केली असता दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात (कोविड सेंटर) दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.४ आॅगस्ट रोजी मुंबई येथील ६ जणांचे कुटुंब मालवणातील खालची देवली येथील घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या १७ वर्षीय मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला मधुमेह असल्याने त्यावरही उपचार सुरू होते.मुलाची प्रकृती अधिक खालावली. त्यातच सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला. तळगाव येथील एका व्यक्तीचा याआधी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.मालवण तालुक्यात आतापर्यंत ६२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यापैकी ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २४ रुग्णांवर जिल्हा रुग्णालय व मालवण कुुंभारमाठ पॉलिटेक्निक येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग