शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

corona virus -देवगड आगार व्यवस्थापनाच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:26 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आगार व्यवस्थापनाने पुणे, तुळजापूर, सांगली व रत्नागिरी या लांब पल्ल्याचा चार फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देदेवगड आगार व्यवस्थापनाच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्ददक्षता घेण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज

देवगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आगार व्यवस्थापनाने पुणे, तुळजापूर, सांगली व रत्नागिरी या लांब पल्ल्याचा चार फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले असून लांब पल्ल्याची सकाळी ८.४५ वाजता सुटणारी देवगड-रत्नागिरी, सकाळी १०.१५ वाजता सुटणारी देवगड तुळजापूर, दुपारी १२ वाजता सुटणारी देवगड सांगली या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सायंकाळी ५.३० ला सुटणारी देवगड पुणे ही फेरी कोल्हापूरपर्यंत सोडली आहे अशी माहिती स्थानकप्रमुख गोरे यांनी दिली.शाळांना सुटी असल्याने शालेय फेऱ्या बंद केल्या आहेत. दहावीची परीक्षा असल्याने त्या फेºया सुरू आहेत. बाजार बंद झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग