शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कणकवलीत स्वॅब देणाऱ्यांची गर्दी, धोका वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:58 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत २९६ बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील तसेच संशयित व्यक्ती स्वॅब देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवर येत आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढल्याने गर्दीतही वाढ होत असून आरोग्य विभागाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकणकवलीत स्वॅब देणाऱ्यांची गर्दी, धोका वाढतोय तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २९६

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत २९६ बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील तसेच संशयित व्यक्ती स्वॅब देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवर येत आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढल्याने गर्दीतही वाढ होत असून आरोग्य विभागाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच सेंटरमधून स्वॅब घेतल्यानंतर स्वॅब कीट लिकेज होण्याचा प्रकार घडला होता. मात्र, आरोग्य विभागाने पुन्हा नव्याने २० जणांचे स्वॅब घेत कीट योग्य नसल्याचे सांगितले होते.जो संशयित किंवा हाय रिस्कमधील असेल तर त्याचे स्वॅब घेतले जातात. असा संशयित पॉझिटिव्ह जर कुणी या गर्दीत असेल तर त्याची बाधा जो निगेटिव्ह येणारा आहे त्याला होऊ शकते. चार तासांहून अधिक काळ असे लोक एकत्र असतील तर गणेशोत्सवाच्या काळात ही मोठी जोखीम आहे. त्याऐवजी आरोग्य विभागाने सोपी आणि वेगवान पद्धत सुरू करायला हवी. अन्यथा कोरोना साखळी तुटण्याऐवजी आणखी मजबूत होण्याची भीती व्यक्त केली जातआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग