शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ३२ वाहनचालकांवर कारवाई, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:46 IST

सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे विनाकारण फिरणारे वाहनचालक व मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्दे३२ वाहनचालकांवर कारवाई, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका ६५०० रुपयांचा दंड वसूल

खारेपाटण : सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे विनाकारण फिरणारे वाहनचालक व मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र बाईत, पोलीस हवालदार संदेश आबिटकर यांनी खारेपाटण येथे एकूण ३२ वाहन चालकांवर कारवाई केली. सुमारे ६५०० पेक्षा अधिक रक्कम त्यांच्याकडून दंड म्हणून वसूल करण्यात आली.खारेपाटण ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने व खारेपाटण ग्रामपंचायतीने सरपंच रमाकांत राऊत यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या काळात बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांच्या मदतीने ठिकठिकाणी नो पार्किंग झोनचे बोर्ड लावले होते.

तरीदेखील भर बाजारपेठेत कुठेही वाहन उभे करून ठेवणे, तोंडाला मास्क न लावता फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे आदी कारणास्तव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRto officeआरटीओ ऑफीसsindhudurgसिंधुदुर्ग