शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सिंधुदुर्गात नवे १९ रूग्ण आढळले, संख्या पोहोचली १0९६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:19 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आज नव्याने १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४८२ एवढी आहे. आता पर्यंत कोरोनाने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्गमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्दे सिंधुदुर्गात नवे १९ रूग्ण आढळले, संख्या पोहोचली १0९६ वरदोडामार्गमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला बाधा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आज नव्याने १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४८२ एवढी आहे. आता पर्यंत कोरोनाने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्गमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

सकाळच्या सत्रात १० तर आता सायंकाळी ९ रूग्ण आढळले. त्यामुळे एकुण रूग्ण संख्या १०९६ झाली आहे. सायंकाळच्या ९ रूग्णांमध्ये कणकवली ६ रुग्ण मिळाले, यात कणकवलीतील फौजदार वाडी १, विद्यानगर ३, जानवली २. सावंतवाडी तालुक्यात ३ रुग्ण मिळाले.जिल्ह्यात गणेश चतुर्थी चा सण असल्याने मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोना चे रुग्ण ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत.

अनंत चतुर्थी नंतर हे प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे. मास्क चा वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २ लाख ४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. तर १७६ कंटेंटमेंट झोन आहेत.त्या खासगी डॉक्टरांचे रिपोर्ट आले निगेटिव्हगणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर कणकवली तालुक्यातील ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. खासगी डॉक्टर मंडळींना लागण झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. हे डॉक्टर कोरोना काळातली रुग्णांना सेवा देत होते. सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग