शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात दुचाकी फिरविण्यास बंदी : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:29 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रांमध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना सूट देण्यात आली आहे. त्यांनी स्वत:जवळ त्यांचे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात दुचाकी फिरविण्यास बंदी : के. मंजुलक्ष्मीजीवनावश्यक वस्तू पुरवठा धारकांनी ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रांमध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना सूट देण्यात आली आहे. त्यांनी स्वत:जवळ त्यांचे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे.नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रामध्ये नागरिकांना घरपोच सेवा पुरविण्याच्या दृष्टीने नगर प्रशासनाने तयारी करावी. अशाप्रकारे घरपोच सेवा देणारऱ्या स्वयंसेवकांना, व्यापाऱ्यांना व वाहतूकदारांच्या कामगारांना नगर प्रशासनाने ओळखपत्रे द्यावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील लोकांसाठी तसेच मजूर, बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात १० कॅम्प उभारले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात ४, मालवण तालुक्यात ५ आणि कुडाळ तालुक्यात ३ ठिकाणी असे एकूण १२ ठिकाणी कॅम्प स्थापन केले आहेत. तेथे परराज्यातील व जिल्ह्यातील आजमितीस ५०२ व्यक्ती असून त्यांची निवारा व जेवणाची व्यवस्था केली आहे. या सर्व लोकांना जेवणाची सुविधा मिळावी यासाठी तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र स्थापन केले असून या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची जेवणाची व्यवस्था केली आहे.संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे याविषयीचे नोडल आॅफिसर आहेत. मजूर व गरजूंच्या कॅम्पना मदत करायची असेल तसेच ज्येष्ठ नागरिक, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, अनाथालय, वसतिगृहांना मदत हवी असेल तर त्यांनी विक्रम बहुरे - ९५१८९५०९०३, अशोक पोळ - ९७६६१४४०४१ यांच्याशी संपर्क साधावा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग