शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg -डामरे-कानडेवाडी कंटेन्मेंट झोन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:03 IST

कणकवली तालुक्यातील डामरे गावातील कानडेवाडी येथे चार जण कोरोनाबधित आढळले आहेत. ते १४ मे रोजी मुंबईहून डामरे गावात आले होते.

ठळक मुद्देडामरे-कानडेवाडी कंटेन्मेंट झोन जाहीरकानडेवाडी येथे चार जण कोरोनाबधित

कणकवली : तालुक्यातील डामरे गावातील कानडेवाडी येथे चार जण कोरोनाबधित आढळले आहेत. ते १४ मे रोजी मुंबईहून डामरे गावात आले होते.गावी आल्यानंतर त्यांनी कानडेवाडी येथील घरी मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. गावातील घरी मुक्काम केल्यामुळे संपूर्ण कानडेवाडी कंटेन्मेंट करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली घेतला आहे.दरम्यान, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील आढळलेल्या कोरोनाबधित महिलेसोबतचे १५ सहप्रवासी कासार्डे येथे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. त्या सर्व प्रवाशांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग