शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य टाकून ठेकेदाराचे पलायन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:06 IST

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-वरचे बांबर येथील नव्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बाबत जाब विचारल्या नंतर ठेकेदाराने रातो-रात कामाचे साहित्य पळवून नेले त्यामुळे अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथिल ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देबांधकाम साहित्य टाकून ठेकेदाराचे पलायन...मातोंड ग्रामस्थांचा आरोप; रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याने बांधकाम विभागाला घेराव

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-वरचे बांबर येथील नव्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बाबत जाब विचारल्या नंतर ठेकेदाराने रातो-रात कामाचे साहित्य पळवून नेले त्यामुळे अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथिल ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली आहे.येथील वरचे-बांबर रस्त्याच्या कामला १० दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. मात्र हे काम निकृष्ठ दर्जाने होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर १३ मार्चला ग्रामस्थांनी हे काम थांबले होते. या संबंधी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी या मागणी साठी आज ग्रामस्थांसह शिवसेना-मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बांधकाम विभागाला घेराव घातला.यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती माजी उपसभापती बाळू परब, मातोंड सरपंच जानवी परब, उपसरपंच सुभाष सावंत, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता परब, सीताराम जाधव, तुकाराम परब, राहुल परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर मनसे तालुकाध्यक्ष विजय सावंत, मनसेचे परशुराम परब, बाळा दळवी, उपविभागीय अधिकारी अनिल निकम, शशिकांत परब आदी उपस्थित होते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग