शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामास प्रत्यक्ष सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:39 IST

किल्ले राजकोट परिसर नूतनीकरण व सुशोभीकरण काम ९५ टक्के पूर्ण

संदीप बोडवे मालवण: किल्ले राजकोट परिसर नूतनीकरण व सुशोभीकरण काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच याठिकाणी उभारणी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. २५ नोव्हेंबर पर्यत पुतळा उभारणी तसेच सर्व कामे पूर्ण होतील. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.किल्ले राजकोट परिसर सुशोभीकरण काम तसेच त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. पुतळा बसवण्यात येणारे बांधकाम जमिनीपासून १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी होत आहे. पुतळ्याची जोडणी करून प्रत्यक्ष जागी उभारणी कामास सुरवात झाली आहे. अतिशय नियोजनबद्ध, गतिशील कामसंपूर्ण परिसराला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले आहे. 'राजकोट' नावाने भव्य प्रवेशद्वार उभराणी अंतिम टप्यात आहे. वीज पुरवठा जोडणीही करण्यात आली आहे. नौसेना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेख खाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गतिशील पणे काम सुरु आहे. पुतळा उभराणी, प्रवेशद्वार व अन्य कामे पूर्ण करून संपूर्ण वास्तू २५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन आहे.भविष्यात पर्यटकांची गर्दी वाढेलनौसेना दिन निमित्ताने ४ डिसेंबर रोजी मालवण येथे येत असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर होईल. त्यानंतर निश्चितच याठिकाणी पर्यटकांची गर्दी अधिक वाढणार आहे. किल्ले सिंधुदुर्ग सोबत किल्ले राजकोट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मालवणच्या बारमाही पर्यटनात किल्ले राजकोट व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महत्वाचे केंद्र ठरेल. असा विश्वास नागरिक तसेच पर्यटन उद्योग क्षेत्रातुन व्यक्त केला जात आहे. मालवण येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्याही भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढेल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड