शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

बालकलाकारांनी रसिकांना नाचवल

By admin | Updated: December 27, 2014 00:00 IST

दुसरा दिवस : सावंतवाडी येथील पर्यटन महोत्सव; रंगमंच टाळ्या, शिट्यांनी दणाणले

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला तो सावंतवाडीतील बालचमुंनी. या बालकलाकरांना रसिकांनी डोक्यावर घेतले. अनेक चित्रपटातील गाणी आपल्या अदांनी स्थानिक युवकांनी गात त्यावर डान्सही केला. यामुळे प्रत्येक रसिकांकडून टाळ््यांची आणि शिट्यांची दाद ऐकायला मिळत होती.या बालकरांना एकत्रित आणले, ते सद्गुरू संगीत विद्यालयाच्या निलेश मेस्त्री यांचे नगरपालिकेच्यावतीने स्वागत करण्यात आले.दुनियादारीमधील टिक टिक वाजते, हे गाणे असो किंवा एखादी लावणी असो, त्याला आपल्या ढंगात प्रदर्शित करणाऱ्या या बालचमुने गुरूवारी पर्यटन महोत्सवातील रसिकांना तोंडावर बोट घेण्यास लावले याला कारण ही तसेच आहे. लहान मुले आपली कला कशी सादर करतात, त्यांच्या या कले बाबत येथील रसिक आश्चर्यचकित झाला. त्यांना उत्कृ ष्ट दाद मिळाली ती निवेदक राजा सामंत यांची. त्यांनी तर या बालकलाकारांना निवेदनातून रसिकांपर्यंत नेऊन सोडले. कार्यक्रमाची सुरूवात देवावर आधारित गाण्याने करतानाच शेवटही तसाच केला. माऊली माऊली या गाण्यावर पालखी, बालाजी, तसेच झांज पथक, शिवाजी महाराजांच्या काळातील पेशवाई आदी या रंगमचावर अवतरले होते.या बालकलाकारांना खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती निलेश मेस्त्री यांची तर ढोलकी वर किशोर सावंत, सिध्देश सावंत आदींनी उत्कृष्ट साथ दिली यामुळे या कार्यक्रमात आणखी रंगत आली. या बालकलाकरांचे स्वागत माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजन पोकळे, विलास जाधव, संजय पेडणेकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू आदी उपस्थित होते. स्थानिक कलाकारांना यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही साथ मिळाली नव्हती. प्रथमच सावंतवाडी पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकरांनी कला सादर केली या कलेला रसिकांनी चांगली साथ दिल्यामुळे अनेकांनी आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)कलामंचला दादबालचमूंच्या कार्यक्रमापूर्वी सावंतवाडीतील ओंकार कलामंचाच्या कलाकारांनीही आपल्या विविध कला सादर केल्या. त्यांच्याही कलेला उत्स्फूर्तपणे दाद दिली. ओंकार कलामंचांच्या कलाकारांनी मिनी पर्यटना कार्यक्रमामधील विजेते ठरल्यामुळे त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.