शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ मार्च'ला आंगणेवाडीत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2024 15:25 IST

बबन शिंदे यांची माहिती : शिवसेनेच्यावतीने होणार जंगी स्वागत 

मालवण (सिंधुदुर्ग ): आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव अर्थात आंगणेवाडी यात्रा २ मार्च रोजी होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून देवीचे दर्शन घेत नतमस्तक होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना, मालवण तालुका शिवसेना यांच्यावतीने केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी दिली आहे.२ मार्च रोजी चिपी विमानतळ येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी ते रवाना होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आंगणेवाडी येथे दाखल होत श्री भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. असा दौरा कार्यक्रम असणार आहे. अधिकृत दौरा माहिती प्रशासन स्तरावरून लवकरच जाहीर केली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे. असेही बबन शिंदे यांनी सांगितले.मालवण येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदे