शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:26 IST

तालुक्यातील कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.  विक्रीसाठी आणलेले  ५ किलो वजनाचे खवले

कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.  विक्रीसाठी आणलेले  ५ किलो वजनाचे खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात या खवल्या मांजराची किंमत सुमारे  ४० लाख रुपये आहे. या कारवाई दरम्यान चार संशयित आरोपींसह स्विफ्ट डिझायर गाडी  ताब्यात घेण्यात आली आहे.       

 खवले मांजर तस्करी प्रकरणी  गणपत सत्यवान घाडीगांवकर, सचिन पांडुरंग घाडीगांवकर (दोघे रा. दिवा मुंबई ), नवरुद्दीन कादिर शिरगावकर ( रा.मणचे , देवगड ) प्रकाश शांताराम गुरव (गुरववाडी ,रा.साळीस्ते ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.     

   प्रकाश गुरव याने  घाडीगांवकर याला हे  खवलेमांजर विकले होते.अशी माहिती तपासात पुढे येत आहे.त्यादृष्टीने तपास केला जात आहे.      शेड्युल वन मधील अतिदुर्मिळ प्रजाती मध्ये खवल्या मांजराची  गणना होते. खवले मांजर विक्रीसाठी काही व्यक्ती कासार्डे येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, स्थानिक गून्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या आणि वनअधिकारी  सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांच्या संयुक्त पथकाने  ही  कारवाई केली.        उपनिरीक्षक रविराज फडणीस,  सुभाष खांदारे,  आंबेरकर, हवालदार राऊत, कृष्णा केसरकर  अमित तेली, जॅक्सन, इंगळे, खाडे, कांदळगावकर, प्रतीक्षा कोरगावकर, चालक हवालदार संजय दाभोलकर आदी या कारवाईत सहभागी झाले होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी