शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 11:46 IST

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला आंबोली घाटात अपघात झाला. या अपघातात कार उलटून चालकांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेबाबत उशिरापर्यंत येथील पोेलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

ठळक मुद्देआंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमीनेरूर येथे अपघात; दोघे जखमी

सावंतवाडी : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला आंबोली घाटात अपघात झाला. या अपघातात कार उलटून चालकांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेबाबत उशिरापर्यंत येथील पोेलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

अपघातात चालकासह अन्य एकजण जखमी झाला असून, जखमीमध्ये लोंकेश्वर अथणी व संदीप शेट्ये यांचा समावेश असून दोघेही सांगली जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहेत.मात्र, येथील पोलीस ठाण्यात संपर्क केला असता अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जखमींना येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा अपघात गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना घडल्याचे सांगण्यात येत आहे.नेरूर येथे अपघात; दोघे जखमीकुडाळ : नेरूर जकात येथे चारचाकी व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणारे रूपेश माने व अमित घाडी हे दोघेही युवक जखमी झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रूपेश माने व अमित घाडी हे दुचाकीने मालवणच्या दिशेने जात होते. घाडी हा दुचाकी चालवित होता. या दरम्यान नेरूर जकात येथील मार्गावर आले असता मालवणहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.या अपघातात माने व घाडी दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या पायाला या अपघातात मोठ्या स्वरूपात दुखापत झाली. या दोन्ही जखमींना येथील ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत उशिरापर्यंत नव्हती.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग