शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली येथील ब्रिटिश कालीन गडनदी पुल हरपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:23 IST

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली ते वागदे जोडणारा ब्रिटीशकालीन गडनदी पूल  पाडण्यात आला. त्यामुळे या पुलाशी जोडले गेलेले अनेक प्रसंग आता कणकवलीवासीयांच्या फक्त आठवणीतच उरणार आहेत.

ठळक मुद्देकणकवली येथील ब्रिटिश कालीन गडनदी पुल हरपला !आठवणी झाल्या ताज्या

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली ते वागदे जोडणारा ब्रिटीशकालीन गडनदी पूल  पाडण्यात आला. त्यामुळे या पुलाशी जोडले गेलेले अनेक प्रसंग आता कणकवलीवासीयांच्या फक्त आठवणीतच उरणार आहेत.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या कामा अंतर्गत महामार्गावरील जुने पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. कणकवली तसेच वागदे गाव जोडणारा गडनदी पूल तसा वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असाच आहे.

या पुला जवळ नवीन पूल उभारण्यात आला आहे. या पुलावरून आता वाहतूक सुरू करण्यात आली आहे . तर जुना पूल तोडून त्याठिकाणीही नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी गडनदी वरील ब्रिटिश कालीन पूल तोडण्यात आले.हे पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने त्या पुलाविषयीच्या कणकवली वासीयांच्या अनेक आठवणी होळी पौर्णिमेच्या दिवशी जाग्या झाल्या. त्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग