शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

स्त्री भ्रूण हत्येला वेळीच आळा घाला

By admin | Updated: September 2, 2014 23:18 IST

मीना जोशी यांचे प्रतिपादन

सावंतवाडी : पारंपरिक रुढी, प्रथा, रिवाज यांच्या पगड्यामुळे दिवसेंदिवस स्त्री-भ्रूण हत्या वाढत चालली आहे. या वाईट प्रथेला वेळीच आळा घालणे जरुरीचे आहे, असे मत डॉ. मीना जोशी यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ सावंतवाडीच्यावतीने येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात स्त्री-भ्रूण प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी डॉ. मीना जोशी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर उपस्थित होते. डॉ. दुर्भाटकर यांनी विद्यार्थ्यांना ‘स्त्री-भू्रण हत्या-एक पाप’ या शिर्षकाखालील सीडी पडद्यावर दाखविली. तसेच या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमावेळी सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश गोवेकर, डॉ. राजेश नवांगुळ, आनंद रासम, जयप्रकाश वाळके, श्रीराम गावडे, रसायनशास्त्र विभागप्रमुख गोडकर, एनएसआयचे समन्वयक प्रा. डी. बी. शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश गोवेकर, आभार रोटरीचे सुनील सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाला एनएसआय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसआयचे विद्यार्थी प्रतिनिधी राधा बर्वे, अंकिता परब यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)