शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण कारागिरांना भविष्यात मोठ्या संधी- सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:20 IST

सावंतवाडीत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुवर्ण कारागिरांना प्रशिक्षण

सावंतवाडी : जगात अडीच लाख कोटींची ज्वेलरी निर्यात केली जाते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णकार व कारागिरांसाठी जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. भविष्यात सुवर्ण कारागिरांना परदेशात मागणी वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले .जेम्स व ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या कौशल्य विकास कार्यक्रमास जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद अग्रवाल, व्यवस्थापक (मुंबई) किरीट भन्साळी, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सुवर्णकार संघाचे श्रीपाद चोडणकर, संजू शिरोडकर, सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचे किरीट भन्साळी म्हणाले, कारागिरी करणारा ग्रामीण भागातील माणूस जागतिक व्यापाराशी जोडला जावा, म्हणून जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरीतही अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबईत लवकरच ज्वेलरी पार्क सुरू करण्यात येणार आहे. जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल मणियार यांनी कारागिरांना या उद्योगाबाबत व प्रमोद अग्रवाल यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती दिली.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्ग