शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

रेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 14:33 IST

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात आज सकाळपासून माघी गणेश जयंतीनिमित्त द्विभुज गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते.

ठळक मुद्देरेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीमहाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविक उपस्थित

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात आज सकाळपासून माघी गणेश जयंतीनिमित्त द्विभुज गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते.   माघी गणेश जयंतीनिमित्त आज सकाळी ६ वाजता गणपतीवर अभिषेक करण्यात आला.सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा सुरू झाली आहे.

दुपारी १२ वाजता आरती,तिर्थप्रसाद आणि महाप्रसाद होणार आहे.सायंकाळी ६ वाजल्यापासून गावातील स्थानिक भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग