शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

बांद्याच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

१९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड

बांदा : येथील खेमराज मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची पंजाब येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकाचवेळी तीन विद्यार्थिनींची निवड होण्याची ही महाविद्यालयाची पहिलीच वेळ आहे. या विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.या संघामध्ये निरा बापू आईर, पूजा योगेश्वर शेर्लेकर, शितल तुकाराम नाईक या विद्यार्थिनींचा समावेश आहे. बांदा येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत खेमराज महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले होते. वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंनी विशेष कामगिरी केली. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पंजाब येथील अनंतपूरसाहेब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थिनींची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली आहे.राज्यस्तरीय संघासाठी नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलात सराव शिबिर घेण्यात आले. ६ ते १0 नोव्हेंबर या कालावधीत नांदेड येथे झालेल्या शिबिरात या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. खेळाडूंना क्रीडा शिक्षक लक्ष्मण पावसकर, नंदू नाईक व सुमेधा सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे, समन्वय समिती सचिव डी. एल. मोरे, प्राचार्य बी. व्हि. देसाई, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड झाल्याने बांदा परिसरातून विद्यार्थिनींचे अभिनंदन होतआहे. (प्रतिनिधी)