शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 13:14 IST

केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

बांदा : शहर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानासाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात केवळ ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.प्रभाग क्रमांक ४ मध्ये एकूण ६९४ मतदार आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. मात्र थंडीचा कडाका असल्याने पहिल्या दोन सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात ७० मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.शिवसेना व भाजपने बूथ उभारले आहेत. याठिकाणी भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदान