शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वनाथ बँक अफरातफर प्रकरणी कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकाला जामीन

By सुधीर राणे | Updated: September 17, 2022 15:53 IST

कणकवली: पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक किशोर गुंजिकर याची कर्जदाराच्या ८० लाख रुपयांची अकरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा ...

कणकवली: पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक किशोर गुंजिकर याची कर्जदाराच्या ८० लाख रुपयांची अकरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.किशोर गुंजिकर याने पार्श्वनाथ को -ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेत व्यवस्थापकपदी कार्यरत असताना स्वतः तसेच रोखपाल अनुश्री गावडे, कर्जदार अशोक सावंत यांनी संगनमताने सहकर्जदार प्रेमानंद सावंत याची फसवणूक केल्याची तक्रार शासकीय लेखापाल सच्चीदानंद पैलवान यांनी दिली होती. त्यानुसार भा.दं. वि.४०९,४२०,४६७,४६८,४७१व ३४ नुसार गुन्हा दाखल होऊन किशोर गुंजिकर व अशोक सावंत यांना एप्रिल २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती.आरोपी गुंजिकरच्या वतीने अॅड.विलास परब व अॅड. तुषार परब यांनी जामीनावर मुक्तता करण्याबाबत केलेला युक्तिवाद जिल्हा न्यायालयाने ग्राह्य मानला. तसेच किशोर गुंजिकर याला २५ हजार रुपये रक्कमेचा जामीन मंजूर केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय