शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

वन्यप्राण्याची शिकार प्रकरणातील संशयितांना जामीन

By अनंत खं.जाधव | Updated: February 26, 2024 20:08 IST

आंबोली हिरण्यकेशी परिसरात घडली होती घटना

सावंतवाडी: आंबोली येथे वन्यप्राण्याची शिकार प्रकरणातील सहा संशयित आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटी व शर्थीवर  50 हजारांचा जामिन मजूर केला आहे.आता त्याना आठवड्यातून दोन वेळा वन कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

आंबोली वनजगंल परिसरात वन्यप्राण्याची शिकार केल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणात एका कारसह बंदूक जप्त करण्यात आली होती तर सहा जणांना ताब्यात घेवून वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. यात फरान समीर राजगुरू ( २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली ( ४२, रा. सावंतवाडी), सर्फराज बाबर खान (३४), रजा गुलजार खान (२३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी), अरबाज नजीर मकानदार ( २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश होता.

या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 नुसार तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन वनजमिनीत फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांना  अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता प्रथम वनकोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती.त्यानंतर संशयित आरोपींच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता या अर्जावर सुनावणी होऊन संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून या सर्वाना आठवड्यातून दोन वन कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSawantwadiसावंतवाडी