शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:07 IST

coronavirus, sindhudurg राज्यात सध्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देकळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जागृती माझे कुटुंब, माझी जबाबदारी: प्रचार, प्रसिद्धीसाठी दशावतार कलेचाही वापर

सिंधुदुर्गनगरी : राज्यात सध्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.या मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध माध्यमांचा उपयोग होत आहे. यात कळसुत्री बाहुल्या व दशावतार या लोककलांच्या माध्यमातूनही या मोहिमेची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या संकल्पनेतून जनजागृतीसाठी कळसूत्री बाहुल्या व दशावतार या कलांचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनीही परिश्रम घेतले. पिंगुळीतील परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम तयार केला आहे.या मोहिमेत नेमलेली आरोग्य पथके घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. त्यात थर्मल गनच्या सहाय्याने तापमान तपासणे, आॅक्सिमीटरने आॅक्सिजनची लेवल तपासणे यासह कोणाला मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा असे आजार आहेत का याची माहिती घेतली जात आहे.या तपासणीत काही लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. त्यांची संपूर्ण तपासणी होते. तसेच कोरोनाचीही तपासणी करण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग