शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:08 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबर रोजी होणाºया ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. २ हजार २६० बॅलेट युनिट व १ हजार १३२ कंट्रोल युनिटची तपासणी करून ही यंत्रे सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आली आहेत.

ओरोस,11 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबर रोजी होणाºया  ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. २ हजार २६० बॅलेट युनिट व १ हजार १३२ कंट्रोल युनिटची तपासणी करून ही यंत्रे सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आली आहेत.

निवडणूक कर्मचाºयांच्या नियुक्त्या तालुकावार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.१६ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आता सरपंच पदासाठी ८३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३५२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १६ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून याकरीता २२६० बॅलेट युनिट व ११३२ कंट्रोल युनिट उपलब्ध करण्यात येऊन सर्व मतदान यंत्रे तालुकावर वितरित करण्यात आली आहेत.