शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : कणकवलीत संपकरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 12:41 IST

गेले पन्नास दिवस एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या घटनेमुळे कणकवली बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवली: गेले पन्नास दिवस एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर आज, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कणकवली बस स्थानक परीसरात सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या गाडीवरील चालकाने शिवीगाळ  करत चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संपकरी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या घटनेमुळे कणकवली बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केलेल्या त्या चालकाने कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा, आम्ही पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार असल्याचा पवित्रा या संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसेच संबधित घटनेचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी एसटी कर्मचारी गणेश शिरकर, बालाजी गुट्टे, बालाजी मुंडे, मुळये, नेरकर, पवार, मोरे, सामंत, प्रकाश वालावलकर, परब,केंद्रे, माने, मसुरकर, दळवी, हांडे यांच्यासह अन्य  कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप