शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सिंधुदुर्गातील जत्रोत्सवासाठी नियावली जाहीर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:43 IST

Religious programme, collector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीत समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू करावी. तसेच लवकरात लवकर ती नियमावली जाहीर करावी. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील जत्रोत्सवासाठी नियावली जाहीर करा! शंकर पार्सेकर यांची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीत समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू करावी. तसेच लवकरात लवकर ती नियमावली जाहीर करावी. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अलीकडेच मंदिरे खुली झाली आहेत. तर आता सिंधुदुर्गातील ग्रामदैवतांच्या मंदिरात वार्षिक जत्रोत्सव सुरू झाले आहेत. या जत्रोत्सवात आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत सोशल डिस्टन्स पाळणे कठीण आहे.सध्या कोरोनाशी लढा देताना सोशल डिस्टन्स पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जत्रोत्सवात गर्दी टाळावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये . यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी. असेही या पत्रात पार्सेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग