शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

आनंदवाडी प्रकल्प लवकरच हस्तांतरीत : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:02 IST

आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मच्छिमारांकडे हस्तांतरीत केला जाईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देआनंदवाडी प्रकल्प लवकरच हस्तांतरीत : विनायक राऊतराऊत यांनी दिली आनंदवाडी प्रकल्पकामाच्या ठिकाणी भेट

देवगड : आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मच्छिमारांकडे हस्तांतरीत केला जाईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.खासदार विनायक राऊत यांनी आनंदवाडी प्रकल्पकामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी नंदकुमार घाटे, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, निवृत्ती तारी आदी उपस्थित होते.सुरुवातीला या प्रकल्पाचे भरावाचे काम करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी जेवढे काम होईल तेवढे करा अशा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. शेड बांधण्याचे काम सुरू असून कामाची गती चांगली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग