शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कणकवलीतील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले

By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST

विजय नाईक शोकसभा : जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

कणकवली : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने कार्यरत असणाऱ्या विजय नाईक यांचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी कार्यरत राहिल्यास तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगतानाच विजय नाईक यांच्या निधनामुळे एका अजातशत्रू व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. येथील कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात ज्येष्ठ उद्योगपती विजय नाईक यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील व्यक्तींनी विजय नाईक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. यावेळी संजय पडते, अभय शिरसाट, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश कामत, अनिल डेगवेकर, प्राचार्य संभाजी शिंदे, मुरलीधर नाईक, सुशांत नाईक, राजू शेट्ये, व्ही. डब्ल्यू. सावंत, सचिन सावंत, जयसिंग नाईक, राजू राणे, सुहास पालव, राजेंद्र सावंत, डी. पी. तानवडे, अशोक करंबेळकर, एस. टी. सावंत, विलास साळसकर, विजय कोदे, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. शैलेश भोगले, राजश्री धुमाळे, कणकवलीच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, अनिल हळदिवे, अनिल शेटये, दादा कुडतरकर, डॉ. तुळशीराम रावराणे, अ‍ॅड. उमेश सावंत आदींनी आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. (वार्ताहर)