शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

त्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:39 IST

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला.

ठळक मुद्देत्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्कनौकेवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांना सादर

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला.नौकेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे गुरुवारी सादर करण्यात आला, अशी माहिती परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी दिली. मत्स्य व्यवसाय विभागाने रविवारी रात्री येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी एक एलईडी नौका पकडली होती. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री पुन्हा उत्तर गोवा येथील एक नौका पकडल्याने खळबळ माजली आहे.६१ हजार ७00 रुपयांच्या मासळीचा लिलावफ्रान्सिस्को सिल्वेरा यांच्या मालकीची सांव पावलो ही एलईडी नौका पकडण्यात आली. या नौकेवर बांगडा, बळा, कर्ली, गेदर, टोळ, राणे, बुगडी आदी प्रकारची मासळी आढळून आली. बुधवारी रात्री उशिरा लिलाव प्रक्रियेची कारवाई पूर्ण झाली. यात ६१ हजार ७०० रुपयांच्या मासळीचा लिलाव झाला. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग