शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीप्रकरणी आरोपीस ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:27 IST

चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहिल लवू पाटील (२१, रा. दादर पेण-रायगड) याला मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देचोरीप्रकरणी आरोपीस ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षान्यायालयात सुनावणी

सिंधुदुर्गनगरी : चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहिल लवू पाटील (२१, रा. दादर पेण-रायगड) याला मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.तक्रारदार अनिकेत अशोक खानविलकर (२९, रा. अंधेरी-मुंबई) हे १३ मे २०१९ रोजी रत्नागिरी-मडगांव एक्सप्रेसने विलवडे ते थिवीम असा प्रवास करीत होते. ही रेल्वे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला क्रॉसिंगसाठी थांबली होती.

दरम्यान, अनिकेत हे सकाळी ८.३५ ते ८.४५ दरम्यान बाथरूमला गेले होते. यावेळी अज्ञाताने त्याच्या संमतीशिवाय १५ हजार रुपयांचा लॅपटॉप, ४५०० चा मोबाईल आणि २७०० रुपये किमतीचे हार्डडिक्स चोरून नेले होते.याबाबतची तक्रार ७ जून २०१९ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत होते.दरम्यानच्या कालावधीत मडगांव-गोवा पोलिसांनी आरोपी साहिल पाटील याला अशाच एक चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तपासात त्याने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी साहिल याला मडगांव पोलिसांकडून ताब्यात घेत अटक केली होती.याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने साहिल याला दोषी ठरवित ३ महिने १५ दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तपासिक अंमलदार पोलीस हवालदार गुरुदास पाडावे यांनी काम केले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग