शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत कोसळलेले गव्याचे पिल्लू स्वतःच आले बाहेर, वनविभागाने सोडला सुटकेचा निःश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:44 IST

एडगाव वायंबोशी येथे गव्याचे पिल्लू विहिरीत आढळून आले आहे.  

वैभववाडी(सिंधुदुर्ग): एडगाव वायंबोशी येथे छोट्या विहिरीत पडलेले गव्याचे पिल्लू आपणच बाहेर पडले. लोकांची गर्दी कमी होताच खडकावर चढून बाहेर पडले. त्यानंतर त्याने जंगलात धूम ठोकली. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुटकेचा श्वास सोडला. याबाबत माहिती अशी की, वायंबोशी गुरखेवाडी येथील अवधूत गुरखे यांच्या घरानजीक असलेल्या छोटेखानी विहिरीत सकाळी ११ च्या सुमारास गव्याचे पिल्लू आढळून आले.त्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील प्रतिष्ठित नागरिक गंगाराम उर्फ बाबू अडुळकर यांनी सरपंच आणि वनविभागाला याबाबत भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. होती त्यामुळेच वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी निघाले होते.

सुमारे दीड वर्ष वयाचे असलेले गव्याचे छोट्या विहीरीतील गाळातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मात्र विहिरीभोवती लोकांची गर्दी झाल्यामुळे ते बिथरले होते. सरपंच राजेंद्र सुतार आणि वन कर्मचारी वायंबोशी  येथे पोहोचल्याचे कळताच लोकांची विहीरीभोवतालची गर्दी पांगल्याची संधी साधून गव्याचे पिल्लू छोट्या विहीरतून खडकावर चढून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.  विहीरीतून बाहेर पडताच त्याने जंगलात धूम ठोकली. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला.