शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ओरोस येथे निरंजन डावखरे यांची सोनार समाजाने घेतली भेट, कोकणातील पदवीधरांच्या प्रश्नांबाबत चर्चा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 14, 2024 17:15 IST

सोनार समाजातील २५०० हून अधिक पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे

नीकेत पावसकरतळेरे : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना सोमवारी ओरोस येथे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुंबई डिस्ट्रिक हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांच्यासोबत गणेश तळगावकर, चिंतामणी कल्याणकर, संकेत महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत व विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कोकणातील रोजगार, स्वयंरोजगार, पदवीधरांचे विविध प्रश्न इत्यादी विषयावर चर्चा झाली.सोनार समाजाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये मोठे वर्चस्व असून समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोनार समाजातील २५०० हून अधिक पदवीधर मतदारांनी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे. भेटी दरम्यान समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNiranjan Davkhareनिरंजन डावखरे