शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

By सुधीर राणे | Updated: September 21, 2022 17:09 IST

दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत.

कणकवली : जिल्ह्यात आज, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५६ हजार ६८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज, आणखी ७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.जिल्ह्यात कोरोनामुळे आज अखेर मृत झालेले रुग्ण १५३८ आहेत. तर आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५८,२६० आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये देवगड १, कुडाळ २, मालवण ३ व सावंतवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.आतापर्यंतचे तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्णदेवगड ७०२५, दोडामार्ग ३३३७, कणकवली १०६९९, कुडाळ १२०४२, मालवण ८३२२, सावंतवाडी८६८५, वैभववाडी २५७९, वेंगुर्ला ५२३१ व जिल्ह्याबाहेरील ३४० रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या