शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २०५ बसेस आरक्षित

By सुधीर राणे | Updated: September 21, 2023 15:46 IST

चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गमध्ये सुमारे ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत.

कणकवली: गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरीता एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत परतीसाठी २०५ गाड्यांचे बूकिंग झाले आहे. तर यावर्षी सुमारे ४०० बसेसच्या माध्यमातून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.आपल्या मूळ गावी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गचे एसटी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. यात मुंबई व पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी परतीच्या गाड्यांची  व्यवस्था करण्यात आली आहे.  मुंबई,  बोरीवली, नालासोपारा, निगडी, पुणे स्टेशन, चिंचवड, अर्नाळा, भाईंदर, भांडुप, ठाणे, विठ्ठलवाडी, कुर्ला नेहरुनगर, परळ आदी ठिकाणी या गाड्या सोडण्यात येणार आहेत.चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गमध्ये सुमारे ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत. यापैकी काही गाड्या या आगावू पैसे भरून बूकिंग झालेल्यापैकी होत्या. तर परतीच्या प्रवासासाठी सुमारे सव्वातीनशेच्या जवळपास गाड्या उपलब्ध आहेत. यापैकी २०५ गाड्यांचे बूकिंग आतापर्यंत झाले आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार गाड्यांचे बूकिंग उपलब्ध असून प्रवाशांना एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन  एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग